
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

मुंबई :मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
Mumbai Local Train Motorman Protest: मुंबई लोकल रेल्वे सेवा अचानक ठप्प झाल्याने गोंधळ उडाला. सायंकाळी साडेपाच वाजेनंतर सीएसएमटीवरून सुटणाऱ्या गाड्या बंद झाल्या. त्यामुळे ठिकठिकाणी रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली आहे. ...

महाराष्ट्र :"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर जमीन व्यवहार प्रकरणावरुन आरोप झाले आहे. या आरोपावर अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. ...

महाराष्ट्र :"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. आता २ डिसेंबरला मतदान, ३ डिसेंबरला निकाल आणि निकाल भगव्याचाच येणार. विरोधकांना चारी मुंड्या चित करण्याची तयारी सुरू आहे असं आवाहन शिंदेंनी कार्यकर्त्यांना केले. ...

राष्ट्रीय :राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
त्यांनी, पलवलमधील भाजप नेत्याच्या घराचा उल्लेख करत, त्यांच्या घराच्या पत्त्यावर तब्बल ६६ मतदारांची नोंद असल्याचे सांगितले होते. मात्र आता या प्रकरणात वेगळेच सत्य समोर आले आहे. ...

महाराष्ट्र :"तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा पवारांवर घणाघात
Parth Pawar Land Deal: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मोठे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीने खरेदी केलेल्या जमीन प्रकरणाने राज्यातील राजकारण खळबळ माजली आहे. या प्रकरणावर आता उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. ...

व्यापार :LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
LIC Q2 Result: या कालावधीत नवीन पॉलिसींच्या प्रीमियम उत्पन्नात 5.5% वाढ झाली. ...

आंतरराष्ट्रीय :बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
संतप्त विद्यार्थ्यांनी टायर जाळले, जाळपोळ केली आणि तोडफोड केली आणि पाकिस्तान सरकारविरुद्ध घोषणाबाजी केली. ही निदर्शने नेपाळ आणि बांगलादेशमधील Gen Z आंदोलनासारखीच होती. ...

मुंबई :पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
मुंबईतील वरळी डोम येथे एका कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती लावली. यावेळी माध्यमांनी त्यांना पार्थ पवार यांच्या जमीन व्यवहार प्रकरणी प्रश्न केले. ...

क्रिकेट :अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
अखेरच्या षटकात वॉशिंग्टन सुंदरची अति सुंदर गोलंदाजी, पठ्ठ्यानं ८ चेंडूत साधला ३ विकेट्स घेण्याचा डाव ...

क्रिकेट :Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
Babar Azam Career in Danger: पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम सध्या त्याच्या कारकिर्दीतील सर्वात वाईट टप्प्यातून जात आहे. ...

फिल्मी :'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
खासगी गुप्तहेरने खुलासा केला आहे की, बॉलिवूडची एक लोकप्रिय अभिनेत्री 'वन नाईट स्टँड' करून पैसे कमावते. ...
